
+२ स्तरावरील राष्ट्रीय व्यवसाय आराखड्या प्रमाणे (NSQF) नवीन द्विलक्षी अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाने नवीन निर्णय लागू केला आहे यामध्ये राज्यातील अधिक दोन स्तरावरील सध्या चालू असलेल्या द्विलक्षी अभ्यासक्रमांऐवजी राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी शासनाने तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) प्रकाशित करून त्यामध्ये संपूर्ण माहिती या शासन निर्णयांमध्ये दिली आहे.